{
  "village_code": "272500050307430000",
  "village_name": "नवलाख उंबरे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2874,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:08:11Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.तर्फे अधिकृत स्वाक्षरी निलेश दत्तात्रय मगर\nगहाणखत लिहुन देणार : शोभा महेश नरवडे रा. नवलाख उंबरे यांनी दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील दस्त क्रमांक 15562-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 2.0030 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा महेश नरवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत सुभास आव्हाड"
}
