{
  "village_code": "272500050307480000",
  "village_name": "सुदवडी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2184,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:23:43Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार- चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : उत्तम रघुनाथ कुंजीर ,दिलीप रघुनाथ कुंजीर ,प्रल्हाद रघुनाथ कुंजीर रा. सुदवडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13047-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम रघुनाथ कुंजीर ,दिलीप रघुनाथ कुंजीर ,प्रल्हाद रघुनाथ कुंजीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन कारभारी जाधव"
}
