{
  "village_code": "272500050307500000",
  "village_name": "इंदुरी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6429,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:36:10Z",
  "gone_at": "2026-11-04T22:28:50Z",
  "surveys": [
    "423"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nआण्णा भिमा पानसरे रा. इंदुरी(खाता क्रमांक1948) गट/सर्व्हे क्रमांक423, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8013 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3921 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमान्यता देणार :- निशांत आण्णा पानसरे , माधुरी विजय ठाणगे ,निलम मयुर लांडगे.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमयुर आण्णा पानसरे , (खाता क्रमांक :-870)गट/सर्व्हे क्रमांक 423 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3921 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मावळ जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 14779 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश सोपान डावखर"
}
