{
  "village_code": "272500050307500000",
  "village_name": "इंदुरी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6466,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:36:10Z",
  "surveys": [
    "217"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विघ्नहर नागरी सहकारी पतसंथा मर्यादित इंदोरी ता. मावळ जि. पुणे तर्फे अधिकृत सही करणार स्नेहल विजय ढोरे\nगहाणखत लिहुन देणार : विशाल बाळासाहेब शिंदे रा. इंदुरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12719-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल बाळासाहेब शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश सोपान डावखर"
}
