{
  "village_code": "272500050307500000",
  "village_name": "इंदुरी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:36:10Z",
  "surveys": [
    "643",
    "648"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कुका /वशी /एस आर /६९/२०२६\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमा.तहसिलदार सो मावळ यांस कडील आदेश क्र.कुका /वशी /एस आर /६९/२०२६ दिनांक १२/१०/२०२६ नुसार मौजे इंदुरी जमीन गट नं ६४३ यांसी एकुण क्षेत्र २ हे १५ आर व गट नं ६४८ यांसी एकुण क्षेत्र ५ हे ८८ आर या क्षेत्रावरील कुळकायदा कलम ४३ चे बंधनास पात्र हा शेरा कमी करून भोगवटाधार भूधारणा पद्धती वर्ग २ चे वर्ग १ करून आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश सोपान डावखर"
}
