{
  "village_code": "272500050307500000",
  "village_name": "इंदुरी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6482,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:28:50Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : राकेश विठ्ठल शिंदे रा. इंदुरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13179-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राकेश विठ्ठल शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nस्नेहल विजय ढोरे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "सचिन कारभारी जाधव"
}
