{
  "village_code": "272500050307510000",
  "village_name": "नाणोली तर्फे चाकण",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:12:08Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमा.तहसिलदार सो मावळ यांस कडील यांस कडील आदेश क्र.कुका/वशी/ एस आर/६८/२०२६ दिनांक ०९/१०/२०२६ नुसार मौजे नानोली तर्फे चाकण येथील जमनी गट नं ७१ यांसी एकुण क्षेत्र ४ हे ४१.६० आर.पो.ख सह या क्षेत्रावरील कुळकायदा कमल ४३ चे बंधनास पात्र हा शेरा कमी करून भूधारणा पद्धती वर्ग २ चे वर्ग १ करून आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश सोपान डावखर"
}
