{
  "village_code": "272500050307520000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2034,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:23:43Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/एसआर/८७१/२०२५\nआदेश दिनांक : 07/08/2026\nमा.उपविभागीय अधिकारी यांस कडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/एसआर/८७१/२०२५ आदेश दिनांक :07/08/2026 अन्वये गाव मौजे मंगरूळ येथील गट क्र.४६ मध्ये मे.दिवाणी न्यायालय वडगाव मावळ येथील रेगुलर मुकदमा क्र.१७८/२०२५ मध्ये दिनांक १६/०६/२०२५ रोजी पारित झालेला जैसे थे व हस्तांतरण मनाई आदेशाची रीतसर नोंद इतर हक्कात करणेत यावी असा आदेश झालेने आदेशान्वये नोंद केली असे",
  "talathi": "मनिषा महेद़ कदम"
}
