{
  "village_code": "272500050307590000",
  "village_name": "कान्हे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5079,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:44:56Z",
  "surveys": [
    "576"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस ३४१९/११२०/प्र.क्र.७/ज-५\nआदेश दिनांक : १९/०७/२०२४\nमा. मंत्री(महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयातील प्रकरण क्रमांक:- आरटीएस ३४१९/११२०/प्र.क्र.७/ज-५ अन्वये मौजे कान्हे, ता.मावळ, जि.पुणे येथील गट नंबर ५७६ क्षेत्र ०.९९०० हे.आर.चौ.मी बाबत दिनांक:-१९/०७/२०२४ चा महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २५७ अन्वये फेरतपासणी अर्ज निकालपत्रात नमूद केलेल्या कारणास्तव मंजूर करण्यात येत आहे. अर्जदार यांचा फेरतपासणी अर्ज मंजूर करण्याच्या परिणामी अपर आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे आदेश क्रमांक आरटीएस/रिव्ही/पुणे/७३१/२०१३, दि.१७/१०/२०१६ रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहेत. असा आदेश झालेने मा.उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी, उपविभाग पुणे यांचे कोर्टातील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/१६६/२००८, दि.२०/०३/२०१२ रोजी दिलेल्या आदेशप्रमाणे फेरफार क्र. ९८५ मंजूर करणेचा आदेश असलेने गट नंबर ५७६ चे सदरी खरेदी घेणार नरेंद्रसिंग हरगोपालसिंग, जितेंद्रसिंग बलवीरसिंग यांची नावे दाखल केली असे. मा.तहसिलदार सो.मावळ यांचेकडील पत्र क्रमांक: हनो/कावि/९१५/२०२६, दि.२४/०७/२०२६, मा.मंत्री(महसूल) महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश, मा.अपर आयुक्त, पुणे विभाग, पुणे क्रमांक आरटीएस/रिव्ही/पुणे/७३१/२०१३, दि.१७/१०/२०१६, मा. अपर जिल्हाधिकारी, पुणे यांचे न्यायालयातील आदेश क्रमांक आरटीएस/२/अ/२२८/२०१२, दि. १४/०८/२०१३, मा.उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी, उपविभाग पुणे यांचे कोर्टातील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/१६६/२००८, दि.२०/०३/२०१२, खरेदी घेणार यांचे तर्फे अर्जदार विठ्ठल वासुदेव कारखानीस यांनी सदर आदेशाबाबत कोणत्याही दिवाणी, फौजदारी अगर महसुली कोर्टाने स्थगिती आदेश दिलेला नाही असे मा.तहसिलदार मावळ यांचेकडील दिनांक:-२७/०५/२०२६ रोजीचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रतिमा नारायण वाघोले"
}
