{
  "village_code": "272500050307610000",
  "village_name": "साते",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4713,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:55:00Z",
  "surveys": [
    "844/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व. प्रभाकरराव मालपोटे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. तर्फे व्यवस्थापक विश्वास महादु मालपोटे\nगहाणखत लिहुन देणार : तेजल तुकाराम आगळमे रा. साते यांनी दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील दस्त क्रमांक 14731-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 844/2 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजल तुकाराम आगळमे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जागृती रमेशराव लोलगे"
}
