{
  "village_code": "272500050307620000",
  "village_name": "ब्राम्हणवाडी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:21:44Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nसक्षम अधिकारी तहसिलदार यांच्याकडील आदेश क्र.कुका/वशी/एंसआर/47/2026 दिनांक 18/06/2026 नुसार गाव मौजे ब्राम्हणवाडी ता.मावळ जि. पुणे गट नं 37 एकूण क्षेत्र 01हे 14.60 आर याशी आकार 1रु 97पै पैकी मारुती राघू सावळे व इतर यांचे मिलकती वरील क्षेत्र . 01हे 14.60 आर या मिळकतीवरील क कुळकलम 43 चे बंधनास पात्र हा शेरा आदेशानुसार कमी करून वर्ग 1 करण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दफ्तरी नोंद घेतली असे.",
  "talathi": "राजश्री विद्याधर अळ्ळीकट्टी"
}
