{
  "village_code": "272500050307650000",
  "village_name": "कुसुर",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2020,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:49:17Z",
  "gone_at": "2026-11-03T12:28:36Z",
  "surveys": [
    "189/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र. वतन /एस आर/०७/२०२६\nआदेश दिनांक : 12/06/2026\nमा. तहसिलदार कार्यालय मावळ यांचेकडील आदेश जा. क्र. वतन /एस आर/०७/२०२६, दिनांक १२/०६/२०२६. रोजी चे महाराष्ट्र शासन , महसूल व वन विभागकडील परिपत्रक क्र. वतन – २०१९/सी आर- २२९ / एल-४, दिनांक १० मार्च २००० व मा. जिल्हाधिकारी सो पुणे ( कुळकायदा शाखा ) यांचे कडील परिपत्रक क्र पीटीई/ कावि/ २४३ /२०११, दिनांक २८/४/१९९२ चे परिपत्रकान्वये मौजे कुसूर, ता. मावळ, जि. पुणे येथील सर्व्हे नंबर / गट नंबर १८९/१० मध्ये अर्जदार यांचे कडून दंडासह कब्जेहक्काची रक्कम १२१.८ इतकी होत असून त्याऐवजी अर्जदार यांचेकडून रक्कम रू. ३००/- इतकी दि. ०२/०६/२०२६ रोजी ग्रास प्रणाली चलन क्र. GRN MH००३६१८४२४२०२६२७M अन्वये शासन जमा करून उक्त विषयांकीत जमीनीचे मिळकतीचे इतर अधिकारातील रिग्रँण्ड कब्जेहक्काची रक्कम ०१.२६ चा बोजा कमी करून जमीनीचे इतर हक्कात नवीन शर्तीवर ( भोगवटादार वर्ग २ ) रिग्रॅण्ड हा शेरा दाखल करण्याचा असा आदेश आल्याने बाजूस दाखल केलेल्या गटावर नोंद केली असे. आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "विद्याधर काशिनाथ गवई"
}
