{
  "village_code": "272500050307670000",
  "village_name": "कांब्रे आ.मा.",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:33:45Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : माळेगाव बु. विविध कार्यकारी सेवा. सह संस्था मर्या., मु. माळेगाव बु. पो.इंगळुन, ता. मावळ, जि. पुणे.\nलिहुन देणार : रामदास ज्ञानेश्वर तुर्डे रा. कांब्रे आ.मा. यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 34.6800 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विद्याधर काशिनाथ गवई"
}
