{
  "village_code": "272500050307730000",
  "village_name": "माऊ",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2204,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-03-11",
  "objection_until": "2026-03-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:25:28Z",
  "surveys": [
    "134",
    "156/1",
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/03/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस /अ/एसआर/२६०/२०२३\nआदेश दिनांक : 22/11/2023\nमा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रं २६ पुणे यांचे कडील आदेश आरटीएस /अ/एसआर/२६०/२०२३ दिनांक २२/११/२०२३ अन्वये मौजे माऊ ता.मावळ जि.पुणे येथील गट नंबर ३८१,१५६,१३४,२३६ फ़ेरफ़ार ११७१ नुसार अपिलार्थी यांचे नाव सामाईकांत क्षेत्रात दाखल करण्यात यावे असे उपरोक्त नमुद आदेशात असल्याने नोंद घेण्यात आली असुन जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विजय रघुनाथ चव्हाण"
}
