{
  "village_code": "272500050307780000",
  "village_name": "घोणशेत",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मॄत्युपत्र व व्यवस्थापन",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:56:17Z",
  "surveys": [
    "124",
    "125",
    "149",
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - मॄत्युपत्र व व्यवस्थापन\nरोहन नितीन कदम यांच्या अर्जानुसार मौजे घोणशेत येथील रामचंद्र लक्ष्मण कदम यांचा दि.१०/०१/२०२६ रोजी मॄत्यु झालेला आहे, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये दि.०६/०१/२०२६ रोजी उर्मिला श्रीराम भोसले परवाना क्रं २२०१०९५ यांचेकडील ५०० रुपये स्टॅप मुद्रांक विक्री नोंद वहि अनुक्रमांक ३१७४८ दि ०६/०१/२०२६ अन्वये इच्छापत्र (विल पत्र) नोंदविलेले असुन त्यामध्ये मौजे घोणशेत येथील गट नंबर १२४ यासी क्षेत्र ०० हे ४९.६० आर + पोट खराब ०० हे ०१ आर असे एकुण ०० हे ५०.६० आर. व गट नंबर १२५ यासी क्षेत्र ०० हे २७.०० आर पैकी माझ्या क्षेत्र ०० हे १३.९० आर हे त्यांनी सरस्वती रामचंद्र कदम,निलीमा शशिकांत औटी.शिल्पा चंदन पानसरे,मनोती अनुप शिंदे,रोहन नितीन कदम यांना मिळावे असे नमुद केलेले आहे तसेच गट नंबर २२ यासी क्षेत्र ०० हे ०५.५० आर + पोट खराब ०० हे ०२.६० आर असे एकुण ०० हे ०८.१० आर पैकी अविभक्त क्षेत्र ०० हे ०१.८३ आर. व गट नंबर १४९ यासी क्षेत्र ०२ हे १५.१० आर + पोट खराब ०० हे ३०.५० आर असे एकुण ०२ हे ४५.६० आर पैकी अविभक्त क्षेत्र ०० हे ११.९६ आर.हे त्यांनी सरस्वती रामचंद्र कदम,हेमलता नितीन कदम,अर्चना नितीन कदम,श्रध्दा सुशांत पिंगळे,रोहन नितीन कदम,निलीमा शशिकांत औटी,शिल्पा चंदन पानसरे,मनोती अनुप शिंदे यांना मिळावे असे नमुद केलेले आहे, करिता अर्ज, नमुद इच्छापत्रची प्रत, वारसांचे प्रतिज्ञापत्र (Affidavit No) २६५२१४१९११२६८५००५५९४८८ दिनांक १५/०९/२०२६ तसेच रामचंद्र लक्ष्मण कदम यांचे दिनांक १०/०१/२०२६ रोजी मॄत्यु झालेबाबातचे मॄत्यु प्रमाणपत्र (तळेगाव दाभाडे नगरपरिषद ता मावळ यांचेकडील नोंदणी क्रं D२०२६२७९०१७१०००००३६ नोंदणी दिनांक १९/०१/२०२६),नितीन रामचंद्र कदम नाते-मुलगा मयत दिनांक २५/०७/२०२६ (तळेगाव दाभाडे नगरपरिषद ता मावळ यांचेकडील नोंदणी क्रं D२०२६२७९०१७१००००४०९ नोंदणी दिनांक १८/०८/२०२६) तसेच करिता हिंजवडी ॲक्सिडेंट ॲन्ड जनरल हॉस्पिटल येथील डॉ जय पाटील रजि नं ६०१७५ यांनी दिनांक ०६/०१/२०२६ रोजी दिलेले फ़िटनेस वैद्यकिय प्रमाणपत्र दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आलेली असुन जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विजय रघुनाथ चव्हाण"
}
