{
  "village_code": "272500050307870000",
  "village_name": "जांभवली",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:58:38Z",
  "surveys": [
    "6/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026\nमा.तहसीलदार सो मावळ यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्र.कुका/एसआर/24/2024 दि.29/06/2024 अन्वये मौजे जांभवली ता.मावळ येथील गट क्र.6/2 मधील क्षेत्र 00 हे 42.60 आर या जमिनीबाबत शासन परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबींची अर्जदार यांनी पूर्तता केलेने व कुळकायदा कलम 32एम प्रमाणपत्र कुळास प्राप्त झालेपासून 10 वर्ष पूर्ण झालेने सदर जमिनीमधील अर्जदार यांचे हिश्श्यापुरता इतर हक्कातील कुळकायदा कलम 43 चे बंधनास पात्र शेरा कमी करण्यात येत आहे. सदरील गटावरील संपूर्ण 00 हे 42.60 आर क्षेत्रावरील कलम 43 चे बंधनास शेरा कमी झाला आहे म्हणून सदर गट हा भोगवटादर 2 चा भोगवटादार 1 केला असून सबब आदेशाची नोंद घेतली असे.आदेश दप्तरी दाखल.",
  "talathi": "गहिनाथ वामन राजपुरे"
}
