{
  "village_code": "272500050307910000",
  "village_name": "करंजगांव",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1351,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:41:35Z",
  "surveys": [
    "59/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nशेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश क्र.तमक/एलएसपी/03/146/2025 दिनांक 09/09/2025 नुसार सर्वे नं.59/10 मुंबई कुळ वहिवाट व मा. शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32 म खरेदी प्रमाणपत्रानुसार भूधारना पद्धती भोगवटादार वर्ग 1 वरुन भोगवटादार वर्ग 2 करण्यात येत आहे व इतर हक्कात सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणात बंदी-कुळ कायद्याने प्राप्त जमीन नवीन अविभाज्य शर्त असा शेरा दाखल केला. आदेश दफ्तरी दखल असे.",
  "talathi": "ऊमेश विठ्ठल देवगडे"
}
