{
  "village_code": "272500050307920000",
  "village_name": "मोरमारेवाडी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 623,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-09-25",
  "objection_until": "2025-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:34Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2025\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/ अपिल/२२६/२०२४\nआदेश दिनांक : 30/07/2025\nमा.उपविभागीय अधिकारी सो.मावळ - मुळशी उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्र आरटीएस/ अपिल/२२६/२०२४ दिनांक ३०/0७/2025 अन्वये मौजे मोरमारेवाडी येथील गट नंबर ६७ या मिळकतीसंदर्भातील फ़ेरफ़ार क्रं ४४३ ची नोंद मंजूर करण्यात येत आहे लिहुन देणार - अविनाश मनोहर गराडे,पोपट महादू बधाले यांचे गट नं ६७ मधील क्षेत्रापैकी लिहुन देत असलेले क्षेत्र ०० हे ११.६१ आर हे त्यांनी लिहुन घेणार- संदिप मोहन देशमुख,वर्षा संदिप देशमुख यांना दुय्यम निंबधक वडगाव मावळ -२ यांचेकडील दस्त क्रं ५३७२ दिनांक २६/१०/२०२० प्रमाणे रक्कम रुपये ७५०००० घेऊन खरेदी दिली आहे उपरोक्त नमुद आदेशाची प्रत व दस्ताची प्रत दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आली असुन जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विजय रघुनाथ चव्हाण"
}
