{
  "village_code": "272500050307950000",
  "village_name": "साई",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1225,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-06-08",
  "objection_until": "2025-06-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:54:51Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/06/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/06/2025\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र आरटीएस अपिल क्र ८११/२०२३\nआदेश दिनांक : 24/03/2025\nमा.उपविभागीय अधिकारी सो.मावळ - मुळशी उपविभाग पुणे यांचे कडील आदेश क्र आरटीएस अपिल क्र ८११/२०२३ दिनांक २४/०३/२०२५ अन्वये मौजे साई येथील गट नंबर १०० मधील वाद मिळकती संदर्भातील फ़ेरफ़ार नोंद क्रं १०८० हि रद्द करण्यात येत आहे तसेच वाद मिळकती संदर्भातील फ़ेरफ़ार नोंद क्रं ११०१ हि मंजूर करण्यात येत आहे असे उपरोक्त आदेशात नमूद असल्याने नोंद घेण्यात आली असून जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विजय रघुनाथ चव्हाण"
}
