{
  "village_code": "272500050307980000",
  "village_name": "नाणे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5156,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:11:35Z",
  "gone_at": "2026-11-03T12:08:35Z",
  "surveys": [
    "197/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्र.1039/2025\nआदेश दिनांक : 06/05/2026\nमा. उपविभागीय अधिकारी,मावळ–मुळशी उपविभाग,पुणे. यांचाकडील आरटीएस अपील क्र. 1039/2025 दिनांक: 05/05/2026 रोजीच्या अदेशान्वये मौजे नाणे येथील बाजुस दाखल जमीन ग.न. 197/1 बाबत पुढीलप्रमाणे आदेश झालेला आहे. 1)अपिलार्थी यांचे अपिल मंजुर करण्यात येत आहे. 2)7/12 चे इतर हक्कातील सर्व नोंदी कायम ठेवण्याच्या अटीवर फेरफार नोंद क्र. 4939 हा मंजूर करण्यात येत आहे. अदेशानुसार नोंद घेऊन फेरफार क्र.4939 नुसार अंमल देण्यात आला. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय भागवत जुनारे"
}
