{
  "village_code": "272500050307980000",
  "village_name": "नाणे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5158,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:11:35Z",
  "surveys": [
    "429"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तमक/आयपीएल/7/133\nआदेश दिनांक : 23/04/1981\nमा.शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार मावळ यांचेकडील आदेश क्र.तमक/आयपीएल/7/133 दिनांक: 23/04/1981 नुसार जुना सर्वे नं.152/2 चे नवीन गट नं.429 मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32-म खरेदीचे प्रमाणपत्र व मा.दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील नोंदणीकृत खरेदीचे प्रमाणपत्रानुसार इतर हक्कातील नाव जहॉगिरजी बहिरामजी पस्ताकीया यांचे नाव इतर हक्कातून कमी केले असे.",
  "talathi": "विजय भागवत जुनारे"
}
