{
  "village_code": "272500050308050000",
  "village_name": "कुणे ना. मा.",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4980,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:46:23Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा.दुय्यम निबंधक लोणावळा यांचेकडील ६५/चुक दुरुस्ती दस्त क्रमांक ५८४ /२०२० दिनांक २६/०२/२०२० नुसार खरेदीखत दस्त क्रमांक ३८२५/१९९८ मवल मध्ये दुरुस्ती खालीलप्रमाणे करण्यात आली.आरती प्रकाश गाडगीळ यांनी स.नं ७४/३ प्लॉट नं ५ मधील क्षेत्र ३.६६२६ आर चौमी (४००० चौ.फूट)सुचंदा अंजन चटर्जी यांना दिले व सुचंदा अंजन चटर्जी यांनी स.नं.७४/३ प्लॉट नं ७ मधील क्षेत्र ३.७७८५ आर.चौमी.आरती प्रकाश गाडगीळ यांना दिले. १)लिहून देणार- आरती प्रकाश गाडगीळ तर्फे कुमु उदय जवाहर कोटणीस २)लिहून घेणार- सुचंदा अंजन चटर्जी तर्फे कुमु प्रफुल्ल शेरकर .वरील चुक दुरुस्ती दस्तानुसार नोंद केली असे.\n74/3/प्लॉटन.5,74/3/प्लॉटन.7",
  "talathi": "प्रसाद शंकर इंगुळकर"
}
