{
  "village_code": "272500050308140000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:01:50Z",
  "surveys": [
    "184/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 26-10-2026मौजे डोंगरगाव येथील सर्वे नंबर 184/3 वरील खातेदार गोविंद भागूजी कोकरे हे दिनांक 14/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी त्यांच्या हयातीत दिनांक 02/03/2012 रोजी दुय्यम निबंधक लोणावळा यांचेकडील दस्त क्रमांक 870/2012 अन्वये नोंदणीकृत मृत्युपयत्रा अन्वये स्वतः चे नावे असलेली हिस्सा मिळकत मृत्युपत्रानुसार पत्नी गंगा गोविंद कोकरे व मुलगा निलेश गोविंद कोकरे यांचे नावे करून ठेवलेमुळे सदरचे हिस्सा मिळकतीवरील गोविंद भागूजी कोकरे यांचे नाव कमी करून मृत्युपत्रप्रमाणे त्यांचे हिश्यासाठी पत्नी गंगा गोविंद कोकरे व मुलगा निलेश गोविंद कोकरे ही नावे दाखल केली असे. अर्ज, मयत दाखला , वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र, नोंदणीकृत मृत्युपत्र अन्वये नोंद केली असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "गणेश नथू खांडभोर"
}
