{
  "village_code": "272500050308190000",
  "village_name": "खांडशी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:52:02Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026\nअर्जदार शिवाजी हिरामण कुटे रा.खांडशी तालुका मावळ जिल्हा पुणे यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी केली असता गट नंबर 114 शिवाजी हिरामण कुटे,चंद्रकांत हिरामण कुटे यांनी स्वखर्चातून विहीर पाडली आहे.तरी यांची सामाईक हिश्याची विहिरीची नोंद इतर अधिकारात केली असे. अर्ज व पंचनामा दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद सुरेश साळुंखे"
}
