{
  "village_code": "272500050308190000",
  "village_name": "खांडशी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1055,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:52:02Z",
  "surveys": [
    "412",
    "433"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि. मंचर ता. आंबेगाव जिल्हा पुणे शाखा कामशेत तर्फे शाखा व्यवस्थापक प्रभारी श्री. कैलास हरिशचंद्र रत्नपारखी\nगहाणखत लिहुन देणार : सोगा गोपाळ राणे रा. खांडशी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 11665-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 412, 433 क्षेत्र 0.5370 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोगा गोपाळ राणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरामदास सोगा राणे (खाता क्रमांक :- 131) ,\nरामदास सोगा राणे (खाता क्रमांक :- 131) ,",
  "talathi": "प्रमोद सुरेश साळुंखे"
}
