{
  "village_code": "272500050308260000",
  "village_name": "मुंढावरे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:26:56Z",
  "gone_at": "2026-11-03T12:15:22Z",
  "surveys": [
    "21/1",
    "31/3/4/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 06-10-2026\nलिहुन देणार:-\nसंतोष पोपट होजगे रा. मुंढावरे(खाता क्रमांक979) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंतोष पोपट होजगे रा. मुंढावरे(खाता क्रमांक972) गट/सर्व्हे क्रमांक31/3/4/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिपक मधुकर माने ,आशा मधुकर माने,कांचना मधुकर माने ,(खाता क्रमांक :-1003)गट/सर्व्हे क्रमांक 21/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nअमोल संदीपान निर्मळ ,अर्चना राहुल पुंडगे ,राहुल रामराव पुडंगे, अशिंता संदीपान निर्मळ,राहुल रामराव पुडंगे ,शुभम भास्कर माने, (खाता क्रमांक :-1002)गट/सर्व्हे क्रमांक 31/3/4/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10111/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9350000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कपिल विलास स्वामी"
}
