{
  "village_code": "272500050308400000",
  "village_name": "औंढे खुर्द",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1869,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:40:17Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/2/अपील/1402/2025\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा.अप्पर जिल्हाधिकारी, पुणे यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/2/अपील/1402/2025 दि.13/10/2026 नुसार मौजे औंढे खुर्द ता.मावळ ,जिल्हा पुणे येथील गट क्र 245 जमीन मिळकतीबाबत खालीलप्रमाणे आदेश झाला असे. अपिलार्थी यांची अपिल मान्य करून उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी, उपविभाग पुणे यांचेकडील आरटीएस अपिल क्र.946/2025 यामध्ये दि.24/09/2025 रोजीचा आदेश रद्द करण्यात येत असून अपिलार्थी यांचे दिनांक 11/09/2024 रोजीचे नोंदणीकृत खरेदीदस्ताची फेरफार क्र. 1744 अन्वये घेणेत आलेली नोंद प्रमाणित करणेत येत आहे.आदेशावरून नोंद केली असे.आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गहिनाथ वामन राजपुरे"
}
