{
  "village_code": "272500050308530000",
  "village_name": "महागांव",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:25:04Z",
  "surveys": [
    "275",
    "277",
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : महागाव वि का सोसायटी, काले कॉलनी\nलिहुन देणार : जय संजय तिकोणे रा. महागांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 275,277,381 क्षेत्र 8.4650 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल उत्तम हाजगुडे"
}
