{
  "village_code": "272500050308550000",
  "village_name": "प्रभाचीवाडी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 670,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:04:43Z",
  "surveys": [
    "70",
    "72",
    "73",
    "75",
    "76",
    "77",
    "78",
    "79",
    "81",
    "84",
    "85",
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमा/कावि/82/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा महानगर आयुक्त, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचेकडील पत्र क्र DP/बीएमए/मौ धालेवाडी, प्रभाचीवाडी, महागाव व काले/ग.नं. 80व प्र.क्र.1239/19-20 दिनांक 25/11/2020 नुसार व महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन निर्णय क्र एनपी-2025/प्रक्र.177/जमीन-01अ दिनांक 10/02/2026 व 23/04/2026 व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-1अ दिनांक 10/02/2026 व तसेच महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडीलशासन परिपत्रक क्र एनएपी-2026/जमीन-1अ दिनांक 23/04/2026 व 15/10/2026 व मा तहसीलदार सो मावळ यांचेकडील आदेश क्र.जमा/कावि/82/2026 दि 16/10/2026 नुसार खातेदार मनोज सैनानी व इतर यांनी मौजे प्रभाचीवाडी येथील 1) जमीन गट नंबर 70 क्षेत्र 18400 चौ.मी. 2) जमीन गट नंबर 72 क्षेत्र 52200 चौ.मी. 3) जमीन गट 73 क्षेत्र 2400 चौ.मी. 4) जमीन गट 75 क्षेत्र 40200 चौ.मी. 5) जमीन गट नंबर 76 क्षेत्र 30300 चौ.मी. 6) जमीन गट नंबर 77 क्षेत्र 7900 चौ.मी. 7) जमीन गट नंबर 78 क्षेत्र 8800 चौ.मी. 8) जमीन गट नंबर 79 क्षेत्र 22800 चौ.मी. 9) जमीन गट नंबर 81 क्षेत्र 8800 चौ.मी. 10) जमीन गट नंबर 84 क्षेत्र 6100 चौ.मी. 11) जमीन गट नंबर 85 क्षेत्र 14200 चौ.मी. 12) जमीन गट नंबर 86 क्षेत्र 8100 चौ.मी. असे एकूण संपूर्ण क्षेत्र 2,20,200 चौ.मी. रक्कम रुपये 14,42,310/- अक्षरी (चौदा लाख बेचाळीस हजार तीनशे दहा रुपये) हे सदर मिळकतीचे वार्षिक अकृषिक आकारणी ऐवजी एक वेळेचे रुपांतर अधिमुल्य असे एकूण रक्कम रु 14,42,310/- शासकीय कोषागरात जमा केली असून तरी सदर संपूर्ण क्षेत्र हे महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन निर्णयानुसार सबंधित ७१२ वर ‘अकृषिक रुपांतर कर मुक्त’ अशी नोंद घेण्यात आली असे शासन निर्णय व मा महानगर आयुक्त, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे नुसार नोंद केले असे व आदेश, शासन निर्णय दप्तरी दाखल केला असे.",
  "talathi": "अमोल उत्तम हाजगुडे"
}
