{
  "village_code": "272500050308560000",
  "village_name": "येळसे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1434,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:13:11Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा तळेगाव दाभाडे\nगहाणखत लिहुन देणार : तुकाराम विष्णु आढाव रा. येळसे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12947-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3652000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 276 क्षेत्र 1.3170 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम विष्णु आढाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3652000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय भागवत जुनारे"
}
