{
  "village_code": "272500050308650000",
  "village_name": "शिवणे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:48:44Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nनोंद :- पर्यायी जागेचा करारनामा\nलिहून देणार - नाना गजानन टिळे, जनार्दन गजानन टिळे, अश्विनी संतोष तरस, कल्पना गजानन टिळे, शिवाजी हरिभाऊ टिळे, संभाजी हरिभाऊ टिळे, मीरा अजित बोत्रे(मीराबाई हरिभाऊ टिळे), सुशीला हरिभाऊ टिळे, निर्गुण राजू टिळे, आदिनाथ राजू टिळे, कावेरी माऊली बोडके, सुरेखा राजू टिळे\nलिहून घेणार - आनंद बाजीराव साठे , अरुण बाजीराव साठे\nवरीलप्रमाणे गाव मौजे शिवणे येथील गट नं. 314 यांसी क्षेत्र 01 हे 05 आर अधिक पोटखराबा क्षेत्र 00 हे 10 आर असे पोटखराब्यासह एकूण क्षेत्र 01 हे 15 आर यासी आकार 00 रु 72 पैसे, यापैकी लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे क्षेत्रापैकी क्षेत्र 00 हे 10.762 आर हे रस्त्याच्या निरंतर वापरकरिता करारनामा लिहून घेणार यांना त्यांचे खरेदी मालकीचे गट नं.308 मधील एकूण क्षेत्र 01 हे 93.2 आर यामध्ये जाणे येणे करिता मुख्य रस्त्यापासून पूर्व पश्चिम रुंदी 20 फुट व दक्षिणोत्तर लांबी 579 फुटासह अशा मोजमापाचे रस्त्याचे एकूण क्षेत्र 11580 चौ फुट म्हणजेच रस्त्याचे क्षेत्र 00 हे 10.762 आर हे रस्त्याचे मालकी हक्काने वापराची मिळकत ही सह दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील दस्त क्र.14215-2026 दि. 24/09/2026 नुसार रक्कम रुपये 10,00,000/- घेऊन पर्यायी जागेचा करारनामा करून दिली असे.",
  "talathi": "मोनाली मारुती कदम"
}
