{
  "village_code": "272500050308760000",
  "village_name": "तुंग",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:04:47Z",
  "surveys": [
    "472"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026\nमा.तहसिलदार सोा,मावळ यांस कडील आदेश/पत्र क्र.वतन/एसआर/10/2026 दि.04/08/2026 नुसार गाव मौजे तुंग ता.मावळ येथील अर्जदार पल्लवी गणपत ठोंबरे जमीन गट नं.472 यांसी क्षेत्र 00 हे 11.9 आर + पोट खराबा 00 हे. 00.2 आर एकुण क्षेत्र 00 हे 12.1 आर ह्या पाटील वतन इनामाच्या मिळकतीचे 7/12 सदरी नवीन शर्त शेरा (भो.वर्ग-2) कमी करून भोगवटावर्ग 01 जुन्या शर्तीवर करणेबाबत अटी व शर्तीस अधीन राहून आदेश झाल्याने आदेशानुसार गाव दप्तरी सातबारा अभिलेख सदरी नोंद केली असे.अर्ज व आदेश गाव दप्तरी फायालीस दाखल असे.",
  "talathi": "राहुल धनंजय डोळस"
}
