{
  "village_code": "272500050308760000",
  "village_name": "तुंग",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:04:47Z",
  "surveys": [
    "574"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nफेरफार प्रकार: करारनामा\nलिहून देणार: जेरीना जोसेफ डीसील्वा उर्फ जेरीना विल्सन डीसील्वा यांचे गाव मौजे तुंग येथील गट नं 574 यांचे मालकीचे एकूण क्षेत्र 0 हे 10 आर या क्षेत्रामधुन लिहून घेणार यांस जाणे-येण्याकरीता 15 फूट रुंदीचा रस्ता वापरण्याचा हक्क\nलिहून घेणार :- विजय किसनलाल आगरवाल व उषा विजय आगरवाल\nयास दुय्यम निबंधक मावळ याचे कडील दस्त क्र. 5368 दिनांक 16.04.2025 चे करारनामा नुसार नोंद केली असे. दस्तऐवज फायलीस दाखल असे.",
  "talathi": "राहुल धनंजय डोळस"
}
