{
  "village_code": "272500050308790000",
  "village_name": "ठाकुरसाई",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 918,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:01:32Z",
  "surveys": [
    "21/36",
    "21/37",
    "21/41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पुनर्वसन/कावि/१५७/२०२५\nआदेश दिनांक : २४/०७/२०२५\nमा.तहसिलदार, मावळ यांस कडील आदेश क्र.पुनर्वसन/कावि/१५७/२०२५ दि.२४/०७/२०२५ नुसार गाव मौजे ठाकुरसाई ता.मावळ येथील जमीन गट नं.२१ प्लॉट नं १ ते ४३ फेरफार क्र.७१० बाबत मा.उपविभागीय अधिकारी मावळ यांस कडील आरटीएस अपील क्र.१०९/२०१९ दि.२६/०७/२०२२ रोजी पारित झालेल्या आदेशानुसार फेरफार ७१० हा रद्द करण्यात आला असुन त्यानुसार मा.उपसंचालक पुनर्वसन अधिकारी पुणे यांचेकडील सुधारित आदेश क्र.आरएसओ/पीडब्ल्युएच/४३७/१९७० दि.१०/०४/१९७० अन्वये स.नं.२१ चे प्लॉट च्या अधिकार अभिलेखात अर्जदारांच्या प्रकल्पग्रस्तांच्या नावाच्या नोंदी नवीन फेरफार घालून करण्यात याव्या असे आदेश पारित झालेले आहेत तसेच मा.तहसिलदार यांच्या समक्ष दि.२५/०१/२०२५ रोजी झालेल्या स्थळपाहणी नुसार सदर आदेशासोबत जोडून देण्यात आलेल्या यादी नुसार प्रकल्पग्रस्त यांच्या नावाच्या नोंदी घालण्या बाबत आदेश झाल्याने आदेशानुसार गाव दप्तरी नोंद घेतली असे. आदेश गाव दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल बालाजी कल्पे"
}
