{
  "village_code": "272500050308830000",
  "village_name": "येलघोल",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1675,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:28:38Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री अमरदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या तर्फे सुजित विनायक मुऱ्हे\nगहाणखत लिहुन देणार : समीर हनुमंत घारे रा. येलघोल यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 24 यांचेकडील दस्त क्रमांक 29356-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 368 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर हनुमंत घारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय भागवत जुनारे"
}
