{
  "village_code": "272500050308830000",
  "village_name": "येलघोल",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1679,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:28:38Z",
  "surveys": [
    "580"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- रंजित अरुण मगर रा. येलघोल(खाता क्रमांक50499) यांचे गट/सर्व्हे क्रमांक580, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3870 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0730 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- प्रशांत गोपाळ चवरे ,विजय रघुनाथ लोहर (खाता क्रमांक :-50597)गट/सर्व्हे क्रमांक 580 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0730 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मावळ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15255/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विजय भागवत जुनारे"
}
