{
  "village_code": "272500050308850000",
  "village_name": "खडक गेव्हंडे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1242,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:50:47Z",
  "surveys": [
    "14/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड तर्फे अथोराइज ऑफिसर रामसुचीत प्रजापती\nगहाणखत लिहुन देणार : दीपा दीपांकर मोघा ,दीपांकर महेंद्रकुमार मोघा रा. खडक गेव्हंडे यांनी दुय्यम निबंधक लोणावळा यांचेकडील दस्त क्रमांक 8658-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/2 क्षेत्र 1.2370 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दीपा दीपांकर मोघा ,दीपांकर महेंद्रकुमार मोघा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जगन्नाथ ललित दळवी"
}
