{
  "village_code": "272500050308900000",
  "village_name": "वाघेश्वर",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:41:15Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026\nलिहुन देणार:-\n1.जनाबाई ज्ञानेश्वर गायकवाड 2.नारायण तुकाराम कांबळे 3. मैनाबाई धोंडीबा ओव्हाळ 4. येनुबाई सतिश ओव्हाळ 5. लीलाबाई राजेंद्र जाधव 6.शिलाबाई भास्कर गायकवाड\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक149 खाता क्रमांक 421 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र (क्षेत्र 00 हे 48.525 आर )\nहे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1.अंजनाबाई नारायण कांबळे , (खाता क्रमांक :-425) क्षेत्र 00 हे 48.525 आर\nयांना दुय्यम निंबधक लोणावळा जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 8124 दिनांक 22/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद गाव दप्तरी दु.नि. प्राप्त दस्ताद्वारे ऑनलाईन प्राप्त झाल्याने फेरफार क्र.631 अन्वये घेण्यात आली होती परंतु अंमल योग्य येत नसल्याने तसेच फेरफार मध्ये क्षेत्राचा उल्लेख न झाल्याने सदर फेरफार द्वारे नव्याने घेण्यात आली असे.",
  "talathi": "जगन्नाथ ललित दळवी"
}
