{
  "village_code": "272500050308940000",
  "village_name": "आकुर्डी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 886,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:33:37Z",
  "gone_at": "2026-11-03T12:23:32Z",
  "surveys": [
    "9/2",
    "9/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपिल/एसआर/१४३४/२०२४\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी मावळ -मुळशी उपविभाग पुणे यांसकडील आदेश क्रमांक आरटीएस अपिल/एसआर/१४३४/२०२४ दिनांक:१९/१०/२०२६ अन्वये मौजे आकुर्डी ता.मावळ येथील गट नंबर सर्व्हे नंबर ९/२,९/४ मध्ये वादग्रस्त फेरफार क्रमांक.५६८,६७५,७२३,रद्द करण्यात आले असून तसा अंमल सातबारा सदरी देऊन आदेश फायलीस दाखल केला असे.",
  "talathi": "गणेश सोपान डावखर"
}
