{
  "village_code": "272500050308960000",
  "village_name": "तळेगांव दाभाडे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 24926,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:02:32Z",
  "surveys": [
    "348/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : REG.Civil suit no.98/2011\nआदेश दिनांक : 20/06/2022 मे दिवाणी न्यायालय वडगाव मावळ,पुणे यांचे कडील आदेशा प्रमाणे श्री.सत्येंन्द्रराजे दाभाडे व इतर व नंदकुमार काळोखे यांच्यात प्रस्तुत दावा रे.मु .नं ९८ /२०११ मधील तडजोड प्रमाणे उमाराजे संग्रामसिंह दाभाडे व इतर यांच्या नावापुढे दुरुस्त क्षेत्र ७२.३८.०० तसेच नंदकूमार ज्ञानोबा काळोखे यांचे ८३.८० .क्षेत्र दुरुस्त करणे करीता मे .दिवाणी न्यायालय यांच्याकडील हुकूमनाम्याची प्रत तसेच तहसीलदार कार्यालय यांच्या कडील पत्र क्र. हनो / कावि /५८८ /२०२६ दि-०२/०७/२०२६ चे पत्र व मंडळ अधिकारी तळेगाव दाभाडे यांचे कडील पत्र क्र-345/2026 चे पत्र वरुण नोंद केली असे.",
  "talathi": "कविता वसंत मोहमारे"
}
