{
  "village_code": "272500050308960000",
  "village_name": "तळेगांव दाभाडे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 24934,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T21:55:10Z",
  "surveys": [
    "52/1/प्लॉटन"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे थ्रुहोम फायनान्स लिमिटेड (मे श्रीराम हौसींग फायनान्स लिमिटेड तळेगांव दाभाडे ता मावळ पुणे (कर्ज देणार)\nगहाणखत लिहुन देणार : जाकीर दस्तगीर मुजावर रा. तळेगांव दाभाडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12304-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2162664.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/प्लॉटन.69, 52/1/प्लॉटन.70 क्षेत्र 0.3135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जाकीर दस्तगीर मुजावर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2162664.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n52/1/प्लॉटन.69,52/1/प्लॉटन.70",
  "talathi": "कविता वसंत मोहमारे"
}
