{
  "village_code": "272500050308970000",
  "village_name": "गहुंजे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4190,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:53:17Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आवास फायनानशियर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्त विक्रम शिंदे\nगहाणखत लिहुन देणार : गीता सुरज बंडगर रा. गहुंजे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 27357-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1390000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.0063 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गीता सुरज बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1390000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबांडगर सूरज भिवजी (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "औचारे विवेक संपत"
}
