{
  "village_code": "272500050308970000",
  "village_name": "गहुंजे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4206,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:53:17Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026\nलिहुन देणार:-\nजावेद फैझुल्लाह तापीया भागीदार एव्हरग्रीन फार्मस (खाता क्रमांक757) यांचे गट/सर्व्हे क्रमांक104, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे.एस बी ए लँडमार्क्स एल एल पी तर्फे भागीदार सुरेंद्र भीमसेन अगरवाल , (खाता क्रमांक :-1658)गट/सर्व्हे क्रमांक 104 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हवेली 14 (चिंचवड) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 27629 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "औचारे विवेक संपत"
}
