{
  "village_code": "272500050308980000",
  "village_name": "शिरगांव",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2850,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:44:38Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.\nगहाणखत लिहुन देणार : आशा बालाजी गायकवाड रा. शिरगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15258-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र 0.0051 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा बालाजी गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबालाजी त्रंबक गायकवाड (खाता क्रमांक :- 1374) ,",
  "talathi": "अभिषेख चंद्रकांत शेलार"
}
