{
  "village_code": "272500050308990000",
  "village_name": "सोमाटणे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4439,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:58:09Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार बजाज हौसिंग फायनांन्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकार प्रदिप सुरेश काळे\nगहाणखत लिहुन देणार : आरएम इन्फ्रा डेव्हलपमेंट एलएलपी रा. सोमाटणे यांनी दुय्यम निबंधक मावळ यांचेकडील दस्त क्रमांक 15212-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 3.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरएम इन्फ्रा डेव्हलपमेंट एलएलपी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nरविंद्र नौपतलाल साकला तर्फे क.ज. कु.मु. धारक म्हणुन अंबादास - खाडे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "अभिषेख चंद्रकांत शेलार"
}
