{
  "village_code": "272500050309000000",
  "village_name": "परंदवडी",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1912,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:14:11Z",
  "surveys": [
    "228",
    "229",
    "258"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि मंचर शाखा गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे तर्फे शाखाधिकारी पांचाली अजय वाघ\nगहाणखत लिहुन देणार : विवेक नथुराम गव्हाने रा. परंदवडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 29254-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228, 229, 258 क्षेत्र 0.2108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विवेक नथुराम गव्हाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Bachhav Dipali Dayaram"
}
