{
  "village_code": "272500050309080000",
  "village_name": "दारुंबरे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3147,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:06:14Z",
  "surveys": [
    "431"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र. १५२/२०२६\nआदेश दिनांक : 14/08/2026\nमा.उपविभागीय अधिकारी सो, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे यांच्या न्यायालयात आरटीएस अपील क्र. १५२/२०२६ मधील दिनांक १४/०८/२०२६ च्या आदेशानुसार मौजे दारुंब्रे येथील गट नं. ४३१ बाबत फेरफार क्र. ३०७ पाहता श्रीपती बहिरु वाघोले हे मयत झाल्यावर मुलगी गऊ बहिरु वाघोले, शाऊ व मथी यांचे नाव ८ आणे क्षेत्रास तर गणपती बहीरु वाघोले यांचे नांव ८ आणे क्षेत्रास दाखल करावे असे फेरफारात नमुद आहे. परंतु ७/१२ वर अंमल देताना फक्त गऊ को. चिंधु राक्षे यांचे नांवे ८ आणे तर गणपती बहिरु वाघोले यांचे नांवे ८ आणे असे नमुद झाले आहे.मयत श्रीपती बहिरु वाघोले यांच्या वारसांसंदर्भात ७/१२ उताऱ्यावर यापूर्वी केवळ गऊ को. चिंधु राक्षे यांच्या नावे नोंदवलेल्या ८ आणे क्षेत्रामध्ये, माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार इतर कायदेशीर वारसांची नावे समाविष्ट करण्यात येत आहेत. तदानुसार गऊबाई को. चिंधु राक्षे यांच्या नावासोबतच शावु उर्फ शावुबाई भागुजी शेंडगे व मथा उर्फ मथाबाई दादाभाऊ तरस यांची नावे सामाईकात दाखल करणेत येत आहेत.आदेशानुसार नोंद करून आदेश फाईलीस दाखल केला असे.",
  "talathi": "राहुल रामेश्वर आरडक"
}
