{
  "village_code": "272500050309100000",
  "village_name": "आढले खुर्द",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:33:46Z",
  "surveys": [
    "435"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आर टी एस अपील क्र १३५० /2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी यांचेकडील आरटीएस अपील क्रं.१३५०/२०२६ दिनांक २२ /१० /२०२६ रोजीच्या आदेशान्वये मौजे आढले बुद्रुक ता.मावळ येथील गट नं.४३५ या दावा मिळकतीबाबत फ़ेरफ़ार क्रं ३०४५ ही नोंद मंजूर करण्यात आल्याने ७/१२ सदरी योगेश बन्सी शिंदे यांचे नाव ७१ आर क्षेत्रा करिता दाखल करून आदेशाची प्रत , फ़ेरफ़ार क्रं ३०४५ ची नक्कल, दुय्यम निंबधक कार्यालय मुळशी २ यांचेकडील दिनांक ०८/१२/२०२५ रोजी नोंदविलेला दस्त क्रं ३४३८२/२०२५ ची छायाकिंत प्रत फायलीस दाखल करून आदेशाचा अंमल दिला असे .",
  "talathi": "भोर संजय बाळू"
}
