{
  "village_code": "272500050309110000",
  "village_name": "आढले बुद्रुक",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3042,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:34:01Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : वतन /एस आर /१८/२०२६\nआदेश दिनांक : ०५/१०/२२६\nमा तहसील कार्यालय मावळ जि.पुणे यांचेकडील क्र वतन /एस आर /१८/२०२६ दि ०५/१०/२२६ च्या आदेशानुसार मा तहसिलदार मावळ यांनी मौजे आढले बुद्रुक ता मावळ जि पुणे येथील जमीन गट नंबर २२ खालील अटी व शर्तीवर रिग्रॅन्ड केली असे .\n१)उक्त विषयांकित जमिनीच्या इतर अधिकारात नवीन शर्तीवर (भोगवटादार वर्ग २ )रिग्रॅन्ड शेरा दाखल करावा\n२)अर्जदार यांनी प्रस्तुत मिळकत रिग्रॅन्ड करणेसाठी सादर केलेले कागदपत्रे खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे दिसून आल्यास या अन्वये दिलेली मान्यता रद्द करून नुकसानभरपाई न देता पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल व जमीनिसदर्भात शासन नियमानुसार इतर परवानगीची आवश्यकता असलेस ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील\n३)जमीन धारकाने जमिनीचा वापर शेती प्रयोजनांसाठी करायचा आहे\n४)सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी व शेती व्यतिरिक्त प्रयोजनांसाठी जमिनीचा वापर करणेचा झाल्यास बाजारभावच्या ५०% नजराणा शासनास भरावा लागेल\n५)प्रस्तुत आदेशामुळे इतर प्रचलित कायद्याचे उल्लघन होणार नाही याची दक्षता धारकांनी घ्यावी\nसदरची नोंद न्यायालयाच्या आदेशावरून केली असे व कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "भोर संजय बाळू"
}
