{
  "village_code": "272500050309140000",
  "village_name": "दिवड",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:07:02Z",
  "surveys": [
    "1089"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-09-2026\nमा. अपर जिल्हाधिकारी सो. पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे कुळ कायदा शाखा यांजकडील आदेश क्र.पीटीए/सिलिंग/वर्ग 1/एसआर/१४/२०२६ दि. १०/०८/२०२६ अन्वये गाव मौजे दिवड येथील गट नं १०८९ मधील क्षेत्र ०.४८४० हे. आर. चौ. मी. अधिक पोटखराबा ०.१९ हे. आर. चौ. मी. एकूण क्षेत्र ०. ६७४० हे. आर. चौ. मी. आकार ०.२३ पैसे जमीन मिळकतीच्या सातबारा सदरी दाखल असणाऱ्या भोगवटादार वर्ग २ चे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरण करून त्या अनुषंगिक इतर अधिकारातील दाखल सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन हे दाखल असलेले शेरे कमी करणेबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. आदेशाप्रमाणे भोगवटादार वर्ग १ दाखल केला असे व इतर अधिकारातील शेरे कमी केले असे. या व्यतिरिक्त कोणताही बदल सातबारा सदरी केलेला नाही. सर्व कागदपत्रे गाव दप्तरी जमा केली असे.",
  "talathi": "श्रीधर आप्पासाहेब माने"
}
